कोणा साठी काही तरी करावे अशी माणसे भेटतात जीवनच्या प्रवाहात .
खूप आपली होतात .आपण विसरून जातो ती आपली कोणी नाही .
त्याच्या सुखात दुखात नकळत सामील होत जातो .
आणि एक दिवश ती माणसे आपल्यला टाळायला लागतात .
आपल्यला काळात नाही काय कारण ,आपण विचार करतो .विचारात राहतो ,आणि एक दिवस याचे उत्तर भेटते .आता त्यांना तुमच्या पेक्षा जवळचे कोणी भेटले आहे .खरा तर त्या साठी तुमची कधी काही हरकत नसते .पण आपल्याशी खोटे वागल्याचे दु:ख खूप होते .मग कोणावर विस्वास नाही राहत .

कितने अजीब रिश्ते यहाँ के!
दो पल मिलते हैं !
साथ-साथ चलते हैं!
जब मोड़ आए तो बचके निकलते हैं
दो पल मिलते हैं !
साथ-साथ चलते हैं!
जब मोड़ आए तो बचके निकलते हैं
No comments :
Post a Comment