Tuesday, 23 December 2014

काय गुन्हा

एक आई हि आई असते तिचा प्रेमाला जात नसते धर्म नसतो .असते ती फक्त आपल्या मुलासाठी माया.
अ.नगर मध्ये एका दलित मुलाची हत्या झाली.का झाली कोणी केली या पेक्षा एक आई ने आपले लेकरू गमावले.डोंगरा एव्हडे दुख आज त्या माऊलीला ,जे कशाने भरून येणार नाही .
असे प्रकार होतात होताच राहतात मंत्री मदत जाहीर करतात.
काय वाटत असेल त्या आईला जेव्हा मुलाला फी साठी पैसे नसतील पुस्तका साठी पैसे नसतील. आणि आज आपला मुलगा या जगात नाही म्हणून मंत्री मदत जाहीर करतात 
का होते असे आणि ते पण गाव पातळी वर जादा ...मग त्या साठी कोणी एका जातीलच त्रास होतो असे नाही .गावे छोटी असतात लोक एकमेकना चांगले ओळखतात .
काही चूक झाली तर नावे ठेवली जातात .
मारा पेक्षा शब्दाचे बाण चालवले जातात.नातेवाईक जीव नकोशा करतात .
आणि मग असा टोकाच्या घटना घडतात कधी स्वताचे आई बाप मुलनां मारून टाकतात .तर आणखी काही .
काही गोष्ठी थाबावण्यासाठी खरी गरज आहे ती मानसिकता बदलण्याची .प्रत्येकला आपल्या मर्जी प्रमाणे जगण्याचा अधिकार आहे .हे समजण्याची ...

No comments :

Post a Comment