Thursday, 11 December 2014





एखादी व्यक्ती मोठ्या प्रमाणात यशस्वी होते तेव्हा जग त्याची वाहवा करते .
पण त्या वेळी जग हे विसरते कि ती व्यक्ती या ठिकाणा पर्यंत पोचण्या साठी
अनेक दिव्यातून गेलेली असते .
सुरवातीला अनेकांच्या टीकेचे लक्ष झालेली असी व्यक्ती संयमाने पुढे जाते
टीकेचा विचार करत नाही .आपले काम करत राहते आणि यशस्वी होते 
तेव्हा त्या व्यक्तीला नाव ठेवणारा हाच समाज मग त्याचे गुणगान गातानी दिसतो .
मग ते कोणी असो आमची मिडीया का असेना .............

No comments :

Post a Comment