काल पेपर मध्ये वाचले आणि टी. व्ही वर एका बातमी मध्ये पण बघितले.
देशात रोज सात विद्यार्थी आत्महत्या करतात .या मध्ये आपले राज्य
सर्वात पुढे आहे..याला चुकीचे शैक्षणिक धोरण कारणीभूत आहे का ?
कारण आठवी पर्यंत परीक्षा न घेण्याचे सरकारचे जे धोरण आहे ते
खरच बरोबर आहे का ?
आठवी पर्यंत परीक्षा नाही मग अचानक परीक्षा देतानी मुला घाबरतात .
अपयश म्हणजे काय नापास होणे म्हणजे काय किवा कमी मार्क्स पडले
तर काय वाटते हे त्यांना माहितच नाही ना ?
वाढती स्पर्धा आणि आईवडिलांच्या वाढत्या अपेक्षा यामुळे
मुलांच्या मनावर येणारा ताण हे एक कारण आहे .
चांगले मार्क्स चांगले कॉलेज असे एक समीकरण झाले .
कधी कधी भरपूर मार्क्स मिळवून देखील चांगले कॉलेज
भेटत नाही .
अनेकदा आत्महत्या ची करणे अलग असतात.जसे नापास होणे हे
एक कारण आहे .शाळेत शिकणाऱ्या मुलांना नापास होणे.
हा सर्वात मोठा अपमान वाटतो. आपल्याला आयुष्यात काहीच जमणार नाही,
असे त्यांना वाटते
तसेच प्रेमभंग हे एक आजच्या मुलांच्या आत्महत्या
करण्याचे अजून एक कारण आहे .
आजच्या मालिका आणि चित्रपट मध्ये नेहमी प्रेमी जोडे दाखवले जातात.
सगळे कसे छान छान दाखवले जाते .मग या मुलांना पण आपल्यला
एक गर्लफ्रेंड असावी असे वाटते .मग एखादी मुलगी आवडली आणि
तिनी नकार दिला तर तो नकार ते पचवू शकत नाहीत.या सगळ्या मध्ये अभ्यास
तर होताच नाही .हाती काही राहत नाही आणि मग डिप्रेशन येते .आणि मुला
मरण जवळ करतात .
काही प्रमाणात आई वडील या गोष्टीला कारणी भूत असतात
मुलांना जे हवे ते दिले जाते .आणि मग जेव्हा त्यांना काही गोष्टी मिळत नाही .
तेव्हा पण ते निराश होतात आणि मरणाला जवळ करतात .
मानसशास्त्रज्ञांच्या मते आत्महत्या करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला
मोठ्या प्रमाणात मनाची तयारी करयला लागते .
जेव्हा एखादी व्यक्ती मरून जाण्याची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करते,
तेव्हा तिला होणारा त्रास टोकाचा असतो.
गरज आहे मुलांना समजून घेण्याची अपयश आले तरी आम्ही तुझा
बरोबर आहे हा विस्वास देण्याची .

No comments :
Post a Comment