आज स्रिया स्वतंत्र झाल्या कमवत्या झाल्या .नोकरी करतात .त्यामुळे त्यांना हवे तसे त्या खर्च करू शकतात .पण आज अनेक स्रिया गृहिणी आहे .एकत्र कुटुंबात राहतात .तरी देखील असा खूप जनी आहे त्याचे आज देखील बँकेत खाते नाही .घरातील व्यवहार पुरुष बघतात .
अशा वेळी काय करतात बरे या बायका त्या जसे जमेल तसे चार पैसे वाचवतात मग ते कुठे ठेवायचे असा वेळी बायका मग ते किचन मधील डब्यात { कधी तांदळाचा ,डाळीचा } ठेवतात .पुढे मागे उपयोगी म्ह्णून ....
मला माझ्या लहानपणी आठवतात आमच्या खेड्यातील बायका ज्या सासुरवाशिणी असायच्या त्या आपले दागिने असेच कशाताना कशात ठेवत असत .
चुकन असे लपवून ठेवलेले पैसे जर सासू जावा किवा कोणच्या हाती पडले तर मग ते परत भेटत नसत .
खरच आज जमाना बदलला आहे .आज साधी माणसे मधील एक सीन बघितला आणि हे आठवले .जयश्री गडकर दागिने घरातील एका खापरच्या माठात ठेवते आणि मग ते चोरी होतात .

No comments :
Post a Comment