त्याचा वाढ दिवस ....
रात्रीचे बारा वाजयला अजून अर्धा तास आहे .
तिच्या मनात गोंधळ चालू आहे त्याला शुभेछ्या देऊ या कि नाही .
कोण होता तो तिचा ????
कोणी पण नाही ...आणि म्हटले तर खूप काही .
फेसबुक च्या आभासी जगात भेटलेला बाकीच्या सारखा तो एक .
विचार जुळले आणि छान मित्र झाले ते .
ती विवाहित तर तो अविवाहित .एकमेकाच्या व्यक्तिगत आयुष्यात न
डोकावता झालेली एक सुंदर मैत्री .
मैत्री नन्तर आलेला त्याचा वाढ दिवस तिनी सगळ्यात आधी त्याला
विश केले .
त्याला काही तरी देऊ या म्हणून तिनी दिवाळीच्या वेळी घेतलेला
गणपतीचा चांदीचा शिक्का त्याला दयाचे ठरवले .तो नास्तिक आहे
हे तिला माहित होते तरी पण .तो नंतर त्यांनी सांभाळा नाही हे सांगयला
नकोच .
मग दर वर्षी ती एक सवय झाली .सगळ्यात आधी त्याला विश करायचे .
पण काय झाले तिला नाही समजले तो हळू हळू बदलत गेला .
ती विचार करत राहिली.स्वताला विचारात राहिली .
काय चुकले रे माझे तुला खरा मित्र मानले हे कि मैत्रीत जादा अपेक्षा
ठेवले हे .
उद्या तुझा वाढ दिवश पण मी तुला विश नाही करणार .
मी नाही विसरले रे तुझा मागच्या वर्षीचा वाढ दिवस.
मी तुला कॉल केला पण तू बोलणे टाळले मी आता मित्र बरोबर आहेस असे बोलून .
कॉल कट केलास .
तू कधी बदलत गेला समजलेच नाही .पण तरी तुला नाही विसरू शकणार .
चार पाच वर्ष तू मित्र म्हणून एक मानसिक अशा खंबीर आधार दिला .
कोणती अपेक्षा न ठेवता .
तुझे बदलणे मी मान्य केले .म्हणूनच तुला आता मी विश नाही करणार .
कारण मला माहित आहे आता तुला माझ्या कॉल ची अपेक्षा नाही आहे
तू माझा नंबर बघून तुझा मूड खराब करू नाही म्हणून .
पण तुझा साठी मी देवा कडे नक्की प्रार्थाना करीन .
{काल्पनिक }

No comments :
Post a Comment