१}गटारी अमावस्या
काही अनेक चुकीच्या गोष्टी जमाना बदलला या नावा खाली रूढ होत आहे.
उद्या आषाढ अमावस्या ,खरे तर हि अमावस्या म्हणजे दीप पूजनाची
अमावस्या पण आज ती फक्त ओळखली जात आहे गटारी अमावस्या म्हणून.
आषाढ अमावस्या म्हटले कि सहसा कुणाच्या लक्षात येणार नाही, पण गटारी आमावस्या सगळ्यांनाच माहित आहे.
पण या अमावस्याला गटारी नाव कसे पडले असेल .कदाचित पूर्वी लोक
दारूपिणे वाईट समजत असत .त्यामुळे कमीतकमी श्रावणात मांसहार
आणि दारू पिणे बंद ठेवत असणार .पण त्या आधी श्रावण सुरु होण्या आधी
एक दिवश येणर्या अमावस्याला भरपूर दारू पीत असणार आणि कुठे लोळत
असणार .दारू पिणे वाईट म्हणून मग अशा व्यक्ती बद्दल बोलातानी हे शब्द
रूढ झाला असावा का ?
गेले काही वर्षांपासुन गटारी अमावस्येला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
एखाद्या सणा सारखा हा उत्सव साजरा केला जात आहे .
"तमसो मा ज्योतिर्गमय"
पूर्वी आजच्या सारख्या लाईट नव्हते .सगळीकडे दिवे लावले जायचे .
अंधकार दूर करणारे या दिव्याची पूजा केली जात असे घरात असलेले सगळे
दिवे लख्ख धुऊन पुसुन त्यांची पुजा केली जाते.
"दिव्यांची अवस", जरी खरं असल तरी आज किती जणांना हे माहित आहे?
खरे तर दीप पूजा नन्तर दुसऱ्या दिवशा पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरवात
होते आणि ती या अमावस्याला दीप पूजा करून होते .

म्हणून हि अमावस्या "दिव्यांची अवस", म्हणून ओळखली जात असावी .
२}आषाढ.महिना आला कि वेध लागतात ते पुढे येणारा श्रावण महिनेचे .
आणि सगळी कडे एकच चर्चा ऐकयला येते .आता गटारी कधी करणार
त्या निमितानि पार्ट्या पण होतात -मी लग्नच आधीचे आयुष्य
खेडेगावात गेले .आणि सगळे शाकाहारी असला मुळे आमचा कडे गटारी
वैगरे असे काही नव्हते.खरा म्हणजे आषाढ अमावास्यला दिवेची आवास
असे म्हणतात.आई वडील शेतकरी असला मुळे आषाढ आणि श्रावण महिने
म्हणजे कामाचे दिवस.मी लहान असतानी आमचा कडे तोपर्यंत वीज आली नव्हती.
मग काय छोटे काचेचे दिवे असायचे आणि कंदील ते लावले जायचे .
आई शेतात जाताना सागून जायची आज शाळेतून आला वर सगळे दिवे घासून ठेवा
आणि त्याची पूजा कर .आज दीप पूजा आहे ,

मला आठवते तेव्हा पासून मी हे काम दरवषी करायचे.आई आलावर मग काही तरी
गोड करायची आणि आजुबजुला पण तेच असायचे.
गोड करायची आणि आजुबजुला पण तेच असायचे.
आज पण मला आषाढ अमावस्या म्हटले कि आठवते ती म्हणजे दीप पूजा.
पण आता मी मुंबईत राहते तरी पण दरवर्षी घरात असतील ते म्हणजे जे काही आहे.
समई निरंजन जे काही आहे वापरते ते पण आणि नाही वापरात ते पण काढते आणि
घासून त्याची पूजा करते.पण नेहमी आठवते ती माझा गावची शेणानी सरावलेला जमिनी
वर ठेऊन केलेली दिवेची पूजा .आई एक सांगयची बैल वर्ष भर काम करतात म्हणून आपण
पोळा हा सण करतो . .तसेच आपल्यला अंधारात प्रकाश देणारे दिवेचा हा सण .

फेसबुक पोस्ट २४ जुलै १४

No comments :
Post a Comment