Thursday, 11 December 2014



कधी कधी वाटते या आभासी जगात अनेक फ्रेंड अनेक ग्रुप ............
कोण एकटे कोण गर्दीतले ,कोणी सुखी कोणी दुखी ,
रोज छान छान पोस्ट कधी हसवणाऱ्या ,
कधी विचार करयाला लावणाऱ्या ,कधी नकळत डोळ्यात
पाणी आणणाऱ्या ,
पण खरच कोणाला पोस्ट वाचून आनंद होत असेल ,
तर कोणाचे दु:ख आणि मनावरील अपमानाचे घाव
नकळत पण ताजे होत असतील का ?
असेच मनातील ...!!आशा!!

No comments :

Post a Comment