Thursday, 11 December 2014

आपल्या आयुष्यात अनेक आनंदाचे आणि दु:खाचे प्रसंग येत असतात .जेव्हा सगळे आपल्या मनासारखे होते तेव्हा वाटतं की आपलं नशीब जोरावर आहे, कारण सगळं कसं मनासारखं घडत असतं.आणि अचानक आयुष्यात असं एक वळण येते .सगळे काही मना विरोध्द घडते .चालता-चालता असं एक वळण येते की सगळेच मार्ग तिथे संपलेले असतात.आणि समोर असतो तो फक्ता एक अंधार , असतो तो फक्त एक डेड एन्ड. भविष्यात काय वाढून ठेवलय हे जर कळलं असतं तर आयुष्य जास्त सोपं झालं असतं. नाही का ? पण सगळं कसं मनासारखं होईल ? वाट म्हटली की वळण आहेच.
असा वेळी एकच वाटते आयुष्य म्हणजे एक उन सावलीचा खेळ .......कधी सु:खाची सावली तर कधी दु:खाचे चटके ......
 ...मग एक गाण्याच्या काही ओळी आठवतात .

 जिंदगी कि कई रंग है !
 कई रंग कई रूप
कही छाव कही  धूप
 कोई जाने ना  पेहाचाने ना
 कभी सुख है कभी दुख है
कभी सुख है कभी दुख है1
हर दुख मे कोई सुख है 1

No comments :

Post a Comment