बळी राजा ...
या नावात काय गम्मत आहे नाही .
ज्याचा आज खरच बळी जात आहे .
कधी सरकारच्या धोरणा मुळे तर कधी
वरून राज्याच्या अवकृपा मुळे ,बळी राज्याचा
खरच बळी जात आहे .
सुरवात होते जून पासून थोडा पाऊस पडला कि
आनंदाने बळी राजा खुश होतो आणि मग सुरवात होते
पेरणीला .पण हे पण तेवढे सोपे नसते कधी बियाणे मिळत नाही
तर कधी खत ,समजा पेरणी झाली तर पाऊस आला तर ठीक नाही तर
दुभार पेरणी .परत सगळे कष्ट ज्याचे काही दाम नसते .
मजूर भेटतीलच असे नाही त्याचे वाढणारे वेतन परवडत नाही मग
घरातील सगळ्यांनी घड्याळ न बघता काम करायचे .
वीजकपाती मुळे जेव्हा कधी लाईट असणार तेव्हा {रात्री अपरात्री }
पाणी भरायाचे .
मोबदला काय भेटणार माहित नसतानी .
माल येतो आणि भाव पडतो.जेवढा खर्च झाला तेवढे तरी परत
भेटणार का माहित नाही.
हातात पैसा नाही मार्केट ला घेऊन जायचे व्यापारी देणारा तो भाव
नाही दिले तर परत माल घरी कसा न्यायचा हे टेन्शन .
चुकून जर भाव वाढला तर झाली सगळ्याची आरडा ओरड सुरु
पेपर पासून मिडीया पर्यन्ता अगदी विधान भवन ते संसदभवन पर्यन्ता
चर्चा .
पण जेव्हा भाव राहत नाही तेव्हा कोणाला वेळ नसतो .आज शेतकरी मरत आहे .
ताच्या साठी कोणाला वेळ नसतो .
आज अनेक शेतकरी परवडत नाही म्हणून शेती सोडून दुसरे काम करत आहे .
तो दिवश दूर नाही ज्या अन्नदात्याला तुम्ही विसरत आहे त्याच अन्न साठी महाग
होतील असेच चालू राहिले तर
त्याचा लढा त्यांनी देयचा हे भरल्या पोटी बोलणे किती सोपे असते .
ए .सी मध्ये बसायचे दोन पैसे जादा गेले कि गळे काढायचे .
त्यांना हे माहित आहे का भाव पडला आणि शेतकरी जर रस्त्या वर आला तर
त्याला न्याय भेटे पर्यंत त्याचा माला खराब होऊन जातो .मग त्याला कमी भाव काय
कवडी पण भेटत नाही

No comments :
Post a Comment