जिंदगी.. जिंदगी.. जिंदगी हा जिंदगी...
दोस्तों की दुनियादारी में हसीन मेरी जिंदगी
काय असते मैत्री .????????
मैत्री असते गोंडस .बालपणातील निरागस ,कशाची चिंता नसलेली मुलगा /मुलगी असे भेद नसलेली सगळ्यात सुंदर आणि ना विसरता येणारी ......
कॉलेजच्या सोनेरी दिवसात रंग भरणारे जीवा-भावाचे मैत्री ....आधाराचा हात देणारी मैत्री ,खूप काही शिकवून जाणारी ...पण सागरातील रेती सारखी पाय खालून निसटून जाते .मग चुकामुक होते आपण आपल्या रस्त्या वरून चालत जातो ...
काही काळानंतर परकेसे होऊन जाते
प्रत्येकजण आपल्या नोकरी-व्यवसायात व्यस्त होऊन जातो.
पण आपण आपल्या मित्रना कधी विसरत नाही ...काही वर्षांनी मित्र परत भेटतात
इथे खर

No comments :
Post a Comment