वेश्या हा शब्द जरी उच्चारला तरी त्यांच्या बद्दल बोलणे टाळले जाते.
त्यांच्या बरोबर बोलणे खूपच दूर ........
मी जिथे राहते तेथून फक्त १० मिनिटाच्या अंतरावर मुंबई मधील बदनाम
समजला जाणारा रेडलाईट एरिया,कामाठीपुरा आहे .
खूप फरक आहे काही अंतरावर असून सुद्धा,येथे १५ गल्ल्या आहेत.
पण फक्त काही गल्य्या अश्या आहेत जिथे हे काम चालते.
बाकी सगळ्या गल्य्यात आता आपल्या सारखे लोकच राहतात.
बाजूला फोरस रोड तिकडे मात्र याचे प्रमाण जास्त आहे.कधी तरी
छोट्या छोट्या गल्य्या अगदी जुन्या काळातील चाळी आहे इकडे .
कधी तरी बसने त्या बाजूने जाण्याचा योग आला तर,मग ती कोणती वेळ असो
तिकडे दिसणारे एक दृश्य म्हणजे या बायका बाहेर उभ्या दिसतात .
स्वताला आपण सभ्य समजणारे जेव्हा येथून जातो तेव्हा कुठे तरी वाईट
वाटते.कोणी आपल्या कडे बघते हे बघून आपल्याला किती राग येतो .
स्वाभाविक पणे साडी असेल तर पदर सावरला जातो.ड्रेस असेल तर दुपट्टा
सावरला जातो .पण येथे जे दिसते ते किती अलग असते.कोणी तरी आपल्या
कडे बघावे म्हणून कमी कपडे पदर टाकून बसणे.हे बघून मनात येते .
एक स्री ते वेश्या किती अंतर आहे ना.
एकीला स्री म्हणून लज्जा मार्यदा तर तीच जेव्हा वेश्या होते तेव्हा लज्जा मार्यदा
कुठे तरी गुडाळून ठेवायला लागते मग ती स्वखुशी असो कि मजबुरी .
नेहमी दिसणाऱ्या या बायका बोलण्याचा कधी प्रसंग आला नाही.
पण कोणत्या चित्रपटात दिसतो तसा हा मला कधी रेडलाईट एरिया दिसला नाही.
संध्याकाळी ६ पासून मात्र येथून अनेक मुली बाहेर जातात हे मात्र खरे.
आणि ज्या आता वय झाले त्या रस्त्यावर दिसतात .
कधी न एरियाची भीती वाटली ना कधी राग आला .
ना कधी या बायका बरोबर बोलावे वाटले.
कधी तरी ग्रांटरोड किवा मुंबई सेन्ट्रल च्या नाक्यावर या बायका येऊन
उभ्या राहतात तेव्हा कधी तरी एरियातील महिला मुलीना त्रास होतो .
मग पोलिस त्यांना तिकडे थांबू देत नाही.
त्या उघड उघड धंदा करतात म्हणून त्यांच्या कडे चांगल्या नजरेने
बघितले जात नाही. पण कधी तरी पेपर मध्ये वाचून समजते .
कोण कोणत्या प्रकारे हे काम करतात.पण त्याला एक नाव असते..
ते म्हणजे हाय प्रोफाईल ,{कॉल गर्ल }
काही असो स्वखुशी असो नाही तर मजबुरी ,किवा फसवून असो.
पण एक स्री म्हणून त्यांच्या जीवना बद्दल वाईट वाटते हे मात्र खरे .........