यूँही कोई मिल गया था सरे राह चलते चलते,.............
आयुष्य म्हणजे एक प्रवास जन्मा पासून मृत्यू पर्यंतचा.
आणि या प्रवासात अनेक चांगले वाईट लोक भेटतात .
काही कायमचे लक्षात राहतात काही काळच्या ओघात विसरून जातो
या प्रवासा मध्ये अनेकदा आपल्या ओळखीचे नसलेले अनेक जन
आपल्याला अगदी संकटात मदत करून जातात .कुठलाही स्वार्थ नसतानी .
परत ते कधी भेटत नाही मात्र आठवणीत राहतात कायम .
मी नेहमी जसा दिवस येतो तसा त्याला सामोरे जायचे असे बोलते .
या वर एक फ्रेंड ची प्रतिक्रिया होती .काही न ठरवता असे तर पशु जगतात .
उद्या काय ते ठरून माणसाने जगायला हावे .
पण आपण नेहमी अनुभव घेतो आयुष्य किती क्षण भंगुर आहे .
उद्या आयुष्यात येणार का नाही हे पण माहित नसते .
आणि अचानक एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जाते .
पण त्याची आठवण राहते आपल्या मनात मग ती आपली कोणी का नसेना
नाही का ?
म्हणजे काय ???
आनेवाला पल जानेवाला है
हो सके तो इसमें जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवाला है

No comments :
Post a Comment