देशात निवडणुका चालू आहे .काही राज्यात मतदान झाले काही ठिकाणी अजून व्हायचे आहे.मोदीजीची सध्या मोठी लाट आहे .लोकना बदल हवा आहे .मोदी पंतप्रधान झाले तर सगळे बदलेल असे लोकना वाटते .
पण लोकना बदल हवा आहे पण तो लगेच तर नाही शक्य याचा विचार केला आहे का कोणी ?रिकामे घरात संसार सुरु करतांनी जसे एक एक जमा करयला लागते आणि ते करत असतानी काही वेळ आणि दिवस लागतात तेव्हा कुठे सगळे सुरळीत होते .जरी मोदी पंतप्रधान झाले तरी त्यांना वेळ देवा लागेल आणि बदला साठी लोकना काही दिवसाची प्रतीक्षा करवी लागेल .नाही तर मग भ्रम निराश होयला वेळ नाही लागणार .
क्रिकेट मध्ये भारताने विश्व कप जिंकल्या वर जेवढा आनंद होतो तसा आनंद साजरा करातांनी लोक दिसत होते .
पण हा आनंद साजरा करातांनी प्रत्येक भारतीयांनी हे लक्षात ठेवले पाहिजे.
अनेक कायदे होतात पण ते न पाळण्याची जी सवय आपल्यला लागली आहे .
ती बदलयला पाहिजे.भ्रष्टाचार आहे म्हणून आपण ओरडतो.पण तो वाढवायला काही प्रमाणात आपण पण कारणी भूत असतो काम होयला पाहिजे म्हणून आपण लाच देतो .किवा घेतली जाते .
देश केवळ एक व्यक्ती मुळे बदलत नाही .किवा एक व्यक्ती मुळे देशाचा विकास होत नसतो .
त्या साठी गरज आहे आपण पण बदलण्याची .
कुठाले नियमचे पालन न करणार्यांना कदाचित मोदी आणि त्याची राज्य काराण्याची पद्धत जाचक सुद्धा वाटू लागेल.
आणि त्याचे निर्णय कसे चुकत आहे हे सांगायला विरोधक असणारच आहे .
शेवटी काय बदल एक दिवसात होणार नाही आहे नवीन सरकारला वेळ द्या आणि बदल हवा असेल तर आपण पण येणर्या बदलला आणि स्वता पासून बदलायची तय्यारी ठेवा
एक दिवस नक्कीच जगात मेरा भारत महान होणार
फेसबुक पोस्ट १७ मे १४
No comments :
Post a Comment