मी शाळेत असतानी आमचा एक शिक्षिका होत्या .
महाजन बाई .खूप गोरया कुरुळे केस असलेल्या .
माहित नाही पण त्या नेहमी काही तरी टेन्शन्स मध्ये असायच्या .
त्याना काही विचारले कि त्याचे लक्ष नसायचे .
खूप दा मी त्यांना कुठे तरी शून्यात नजर लावून बसलेले बघितले आहे .
त्या बघत असलेल्या दिशेला मग मी बघत बसायचे .या काय बघत असतात म्हणून .
पण तिकडे काही नसायचे .तेव्हा ते समजत नसे .
पण अनेकदा मी अशीच विचारात हरवते तेव्हा माझी मुलगी मला विचारात असते .
काय बघत असतेस ग तिकडे ?
खरच आपण जेव्हा विचारात हरवतो .पूर्णता आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत
असतो तेव्हा आपल्या डोक्यात फक्त तो विचार असतो आणि आपले डोळे ती घटना
बघत असतात .
म्हणजे तेव्हा आपण कुठे हि बघत नसतो .
आज अचानक हा विचार मनात आला कारण आज अनेक जन मोबाईलवर असतात
ते आपल्या बरोबर असून आपल्या बरोबर नसतात .
आज रस्त्यांना जातानि एक वयस्कर स्री मोबाईल वर मेसेज चेक करत होती .
तिचा कुठे पण लक्ष नव्हते .बस पकडण्या साठी धावत येणर्या एक व्यक्तीचा तिला धक्का लागला
मोबाईल पडला .तेव्हा कुठे ती स्री वास्तवात आली .
आज खरच असेच होते ना ?
याला कोणतीही वयोगट अपवाद नाही .
कमीत कमी चालतानी तरी मोबाईल वापरू नका .
नाही तर .....
नजर हटी दुर्घटना घटो
13/11/14

No comments :
Post a Comment