Friday, 26 December 2014

आठवण कधीही एकटी येत नाही.. ती येताना तिच्या मागच्या पुढच्या कड्यांची साखळी सोबत घेऊन येते..
एका आठवणीतून दुसरी.. दुसरीतून तिसरी.. अशा साखळीत आपल्याला अडकवून टाकते.. एक आठवण कधी कुठे संपली.. आणि दुसरी केव्हा सुरू झाली ते ही बऱ्याचदा कळत नाही इतक्या त्या एकमेकीत गुरफटलेल्या असतात.
अनामिक





No comments :

Post a Comment