अनेक लोक भेटता काळाच्या प्रवाहात काही आठवणीत राहतात काहीना विसरून जातो .
काही लोकांची आपल्या वर खूप प्रभाव पडतो हे झाले प्रत्यक्ष मैत्रीचे किवा प्रत्यक्ष भेटलेल्या लोकचे आज जमाना नेट चा आहे .सोशल नेट वोर्किंग्चा आहे फेस बुक चा आहे .
घरात बसून किती तरी दूर च्या लोका बरोबर आपण मैत्री करू शकतो .जसे प्रत्यक्षात चांगले वाईट लोक भेटतात तसेच इकडे पण भेटतात .न बघितलेल्या लोका बरोबर आपले छान जमते .त्याच्या बद्दल एक आदर तयार होतो .एक आपल्या मनात त्या व्यक्ती बद्दल इमेज तयार होते .
आणि अचानक ती व्यक्ती आपल्यला भेटते .
आणि आपले समज क्षणात दूर होतात .
आपला अपेक्षा भंग होतो .
तर कधी या उलट होते आपण कधी न बोलणारी एखादी व्यक्ती अचानक समोर येते आणि आपल्यला ओळखते आणि आपला अलग प्रभाव पडून जाते .
असाच मनातले काही ..............

No comments :
Post a Comment