प्रवाहां च्या विरोधी काम करणर्या माणसाना खूप लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागते.त्याचे काम काही लोकांसाठी वरदान ठरते ,त्याचवेळी काही लोकांना त्यांना आपले शत्रू मानतात .त्याचा राग करतात .आणि मग त्यांन संपवतात .पण ते हे विसरून जातात .कि माणूस मरतो त्याचे विचार नाही मरत .
जीवन खूप सुंदर आहे .पण कधी कधी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आयुष्यात एक निराशा भरून राहते आपण काही करू शकत नाही याची एक खंत असते .आजून पण आपण काही करू शकतो याची जाणीव होते . .जसा दिवस संपताना सूर्य मावळतो.पण त्याच वेळी मावळतीचे सुंदर रंग आकाशात दिसतात .मन प्रसन्न करून जातात .असाच माझा एक प्रयत्न @असेच-मनातले-काही ....... माझ्या शब्दात #,मावळतीचे रंग
Thursday, 11 December 2014
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment