जसे दिसते तसे असतेच असे नाही ना?
रोज आपल्यला खूप व्यक्ती भेटतात.
त्याच्या बरोबर आपल्या नेहमी सवांद होतो .
नेहमीच्या बोलण्या वरून आपण अंदाज करतो ती व्यक्ती
सु:खी आहे या दु:खी .
काही लोकना आपण किती दु:खी याचे रडगाणे गाण्याची सवय असते .
तर काही लोक नेहमी आपले दु:ख कधी कोणाला सांगत नाही नेहमी हसर्या
चेहरा घेऊन जगत असतात.दुसऱ्याला आनंदी ठेवतात .
पण कधी तरी दु:ख अनावर होते आणि अचानक हसर्या चेहऱ्या मागील दु:ख
बाहेर येते .
मग असी व्यक्ती बोलत राहते आपण ऐकत राहतो .
आपल्याला विस्वास नाही होत या व्यक्तीच्या आयुष्यात असे काही आहे .
आपण फक्त एकच बोलतो .
मनातले बोलावे मन हलके होते .
पण खरच मनातले बोलून मन हलके होते का ???????
मला वाटते या मुळे बोलणार्याचे मन हलके होत असेल पण जो ऐकतो .
त्याचे मन नक्की भारी {दु:ख} होते .
जे व्यक्ती बोलते ती पण आपण उगीच बोललो म्हणून दुखी होते .
शेवटी काय समोर जे दिसते ते तसेच असेल असे नाही ना ?
हर एक कि अपनी अपनी कहानी होती है !

No comments :
Post a Comment