दासबोध मध्ये मूर्खाचे खूप लक्षण सांगितले आहे ........तसे माणसे प्रत्यक्ष भेटतात .......जरा त्याच्याशी चांगले वागले कि .....ते चुकीचा अर्थ घेतात ........गैरसमज करून घेतात ......ते आपल्या साठी खूप काही करतात असा आव आणतात ........त्याचे हे वागणे नको झाले कि आपण त्यांना टाळतो ......मग ते बिथरतात .....जो कोण भेटेल त्याला सांगत सुटतात.ते किती बरोबर आणि आपण कसे चूक ........मग असा वेळी समजत नाही असा माणसाचे काय करावे
जीवन खूप सुंदर आहे .पण कधी कधी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आयुष्यात एक निराशा भरून राहते आपण काही करू शकत नाही याची एक खंत असते .आजून पण आपण काही करू शकतो याची जाणीव होते . .जसा दिवस संपताना सूर्य मावळतो.पण त्याच वेळी मावळतीचे सुंदर रंग आकाशात दिसतात .मन प्रसन्न करून जातात .असाच माझा एक प्रयत्न @असेच-मनातले-काही ....... माझ्या शब्दात #,मावळतीचे रंग
Friday, 26 December 2014
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment