जगासाठी एखादी गोष्ट छोटी असते पण एखाद्या व्यक्ती साठी मात्र ती आयुष्य बदलणारी ठरू शकते .
फेसबुक वर किवा पेपर मध्ये ब्लॉग वर अनेक प्रकारच्या पोस्ट रोज येतात .त्यावर चर्चा पण होते .
आपले जे अनुभव असतात त्यावर लोक मते मांडतात .पण आपल्या बरोबर
एखादी घटना घडलेली नसते त्यामुळे त्या घटनेची तीव्रता आपल्यला माहित नसते
असा वेळी जनरल मत मांडले जाते .
पण या वेळी ज्या व्यक्ती बरोबर हि घटना घडली त्या व्यक्तीला ती गोष्ट किती दुखवून
जात असेल ना ?
अनेकदा आज काल वाढणाऱ्या घटस्पोटा वर चर्चा होते .त्या वेळी अनेक करणे दिले
जातात त्यात मुख्य कारण आज कालच्या मुला मध्ये पेशन्स कमी आहे .हे मुख्य कारण
सांगितले जाते .
पण आज काही लोक असे देखील आहे जे वयाच्या ४० नन्तर घटस्पोट घेतात .किवा होतात मग या मागे काय करणे असणार ,पेशन्स हे तर नक्कीच नाही .
घटस्पोट का होतात हा माझा मुद्दा नाही आहे तर जेव्हा असा पोस्ट येतात तेव्हा
लोक मत व्यक्त करतात .तेव्हा असा लोकांना किती त्रास होत असेल ना .
स्वताच्या चुका किवा चुका नसतानी झालेला त्रास आठवत असेल .
{असेच सहज सुचले }

No comments :
Post a Comment