माणसाचा स्वभाव किती विचित्र असतो ना .छोट्याशा आयुष्यात त्याला खूप काही हवे असते .कोणाला काय मिळते कोणाला काय हा तर नशिबाचा भाग असतो.मेहनत तर सगळेच करतात पण ज्यांना नशिबची साथ भेटते ते यशाचा उंच शिखरावर जाऊन पोचतात .
खूप काही मिळून देखील अजून काही कमीच आहे असाच नेहमी माणसाला वाटत राहते .
आणि मग तो सर्वश्रेष्ठ होण्याच्या नादात स्वताचे समाधान हरवून बसतो .
लोक केवळ आपल्या कडे सगळे काही आहे म्हणूनच येतात असे त्यला वाटायला लागते .आणि त्याचा भले बघणार्या लोका पासून मग तो दूर दूर जाऊ लागतो
एक दिवस मग त्याच्या लक्षात येते त्याचा कडे खूप काही आहे .पण नाही ती मना पासून प्रेम करणारी माणसे.पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो .
म्हणून माणस जोडा .....

No comments :
Post a Comment