होणार सून मी या घरची या मालिके मध्ये सध्या श्रीचे काका बद्दल बरेच दाखवत आहे.छान बायको आणि आई असतानी देखील केवळ व्यसनाच्या आहारी गेल्या मुळे आपल्या माणसा पासून घर पासून दूर राहायला लागते असे काहीसे दाखवले आहे .
आपल्या आजूबाजूला असे अनेक उदाहरणे आपण बघतो.व्यसन जडलेली व्यक्ती आपल्यचं नशेत जगात असते.आपल्या मुळे आपल्या जवळच्या माणसांना किती त्रास होतो याची त्याना जाणीव देखील नसते.
चांगल्या घरात जन्माला येऊन संस्कारी आई वडील असून जर असा घरात जेव्हा एखादी व्यक्ती व्यसनाधीन निघते तेव्हा त्या आई वडिलांना काय वाटते हे फक्त आणि फक्त तेच समजू शकतात.
शहरात राहत असेल तर जादा कोणी काही बोलत नाही पण जर गावच्या ठिकाणी व्यसनी मुलगा असेल त्या वडिल्ना कोणी पण बोलून घेते.असा वेळी त्यांना होणारे दुख किती मोठे असते .
प्रत्येक आई वडिलाना आपला मुलगा सुखी असावा त्याने काही तरी करावे वाटत असते आपले नाव मोठे करावे हि छोटी अपेक्षा असते पण कधी कधी निरशा ,प्रेमभंग ,तर कधी फक्त एन्जोय म्हणून पिण्यास सुरवात केली जाते.आणि मग ते कधी व्यसन बनते हे माहित पण पडत नाही .

.फेसबुक पोस्ट १९ एप्रिल १४
No comments :
Post a Comment