अनेकदा आपण ज्यांना आपल्या जवळचे समजतो आपले समजतो .असी माणसे जेव्हा वाटेल तसे आरोप करतात .ज्यात काही तथ्य नसते तेव्हा आपण माणसे ओळखायला चुकलो याचे खूप दु:ख होते ..
किती सहज नको ते आरोप करून मन दुखवून अशी माणसे sorry बोलतात .खरच
एक sorry ने मनाला झालेले दु:ख कमी होते का ?
नाही आपलेच सुंदर प्रतिबिंब दाखवणाऱ्या आरशाला जसा तडा जावा तसे काहीसे होते .
मग जसे त्या आरशात आपण बघू शकत नाही तसे मन दुखावणार्या व्यक्तिला मना पासून
माफ देखील करू शकत नाही .
{असेच मनातले }

No comments :
Post a Comment