मुंबई स्वप्नाचे शहर ,कोणाचे स्वप्न पूर्ण होतात कोणाचे नाही.देशातून अनेक जन रोज इकडे येतात आणि इकडचे होऊन जातात.पण कोणी आपल्या गावाला विसरत नाही.
आणि म्हणूनच रस्त्यावर सगळीकडे माणसंच माणसं असतात .
एकमेकांकडे बघूनही न बघितल्यासारखं करणारी....आपल्याच विचारात असणारी ,
आजूबाजूला अनेक माणसे असूनही ...गर्दीतही एकटी राहणारी माणसं. ....आपल्यचा तंद्रीत जगणारे आपल्यचं विचारात आपल्यचं आठवणीत रमणारे ...........मुंबई आवडत नाही सांगणारे गावाची आठवण काढणारे आणि परत मुंबई सोडून कधी न जाणारी माणसे .......
शेवटी काय सगळ्यांनाच वाटते .हि आहे आमची मुंबई

No comments :
Post a Comment