आज एक व्हिलन चित्रपट बघितला .एका सायको किलर भोवती फिरणारी
एक व्हिलनची कथा आहे..
एक व्हिलनमधील आणखी एक महत्वाचं पात्र म्हणजे रितेश देशमुख
रितेशचा एक नवा अंदाज या सिनेमात बघायला मिळाला .
एक व्हिलनमधला व्हिलन चा रोल रितेश ने केला आहे .
रोज कटकट करणारी बायको ,तिचा राग येतो पण तिचा वर प्रेम पण आहे .
म्हणून जेव्हा बाहेर पडल्या वर तिच्या सारख्या दुसर्या लेडिज जेव्हा त्याच्या वर ओरडतात
तेव्हा तो त्यांना मारतो .वर वर साधा दिसणारा एक सायको किलर असतो तो .
हा चित्रपट बघत असतानी मला रोज घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी
आठवत होत्या .अनेकदा एखादी व्यक्ती असी का वागते आपल्यला समजत नाही .
आपण शांतपणे बोलतो ,आपली चूक नसतानी जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या वर
ओरडते.मग आपल्याला वाईट वाटते .अनेकदा एक ठिकाणचा राग दुसरी कडे बाहेर पडतो
गर्दीत जोराचा धक्का लागला तर काही माफ करा म्हणून निघून जातात ,
तर कधी कधी हलका धक्का लागला तरी काही लोक अगदी मारामारी करयला तयार
असतात ..रोज लोकल मध्ये कुठे गर्दीच्या ठिकाणी अनेकदा छोट्या गोष्टी वरून
माणसाना विचित्र वागतानी बघतो .खरच कोणच्या मनात काय चालू आहे कधीच समजत नाही
कधी कधी नेहमी होणारा अपमान सहन होत नाही पण आपण काही करू शकत नाही .
मग काही लोक सायको होतात .वर वर साधे दिसणारे हे लोक असे काही करतील या वर कोणाचा
विस्वास बसत नाही .
एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैँ लोग ...........
{फेसबुक पोस्ट ४ जुलै १४ }

No comments :
Post a Comment