कधी कधी काही गोष्टी नकळत घडतात .त्याब घडून गेले कि वाटते खरच आपले थोडे चुकलेच .
आपले जवळचे नातेवाईक किवा एखद्या चांगल्या फ्रेंड च्या परिवारात कोणाचे दुखद निधन होते.मग त्या व्यक्तीचे नातेवाईक ,मित्र सगळे त्या व्यक्तीला भेटायला जातात .
कारण त्यांना पण दुख झालेले असते .
पण या मध्ये भेटायला जाणारे अनेक असतात .पण ज्या व्यक्ती वर हा प्रशंग येतो ती तर एकाच असते .मग भेटायला येणारा प्रत्येक व्यक्ती काय झाले कसे झाले हे विचारणार या मुळे ती व्यक्ती झालेले दुख विसरण्या एवजी अजून दुखी होते .
ज्याच्या घरात असा प्रसंग येतो त्यांना भेटायला नक्की जावे पण ती व्यक्ती त्या दुखातून सवरल्या नन्तर .....कारण तेव्हा त्या व्यक्तीला आपल्या माणसाची त्याच्या आधाराची खरच गरज असते .....

No comments :
Post a Comment