Friday, 26 December 2014

स्वप्न बघावे ते पूर्ण करयचा प्रयत्न करावा पण जर ते आपल्या आवक्या बाहेर 
असेल तर ...ते सोडून देणे कधी चांगले .कारण स्वप्न तुटल्यावर येणारी निरशा मुळे 
आपला आत्मविश्वास आपण गमावून बसतो .
जो दिवस जशा येईन तसे त्याला समोरे जाणे .कारण आपण काही ठरवले .
तरी उद्या काय होणार हे आपल्यला कधी माहित नसते .

No comments :

Post a Comment