Sunday, 14 December 2014

आज शो-मैन राज कपूर यांचा जन्मदिन ....
आज राज कपूर यांचा गुगल डूडल आहे ..
या मध्ये त्यांचा अतिशय गाजलेला आणि गाणे 
आज देखील हिट आहे ते म्हणजे चित्रपट श्री ४२० मधील प्यार हुआ 
इकरार हुआ या गाण्यातील बैकग्राउंड मध्ये नर्गिस आणि राजकपूर 
फोटो आहे .
आजची पिढी जुने चित्रपट बघत नाही .पण आज देखील अर्थपूर्ण असे हे चित्रपट आहे .
मग ते तिसरी कसम मधील गाणे
सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है
ना हाथी है, ना घोड़ा है, वहा पैदल ही जाना है
हे गाणे असो कि
दुनियाँ बनाने वाले, क्या तेरे मन में समायी काहे को दुनियाँ बनायी,
तूने काहे को दुनियाँ बनायी
हे गाणे असो नाही तर संगम मधील गाणे कोणी पण चालता चालता आज सहज बोलून जातात ते
दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा ज़िंदगी हमें
तेरा ऐतबार ना रहा, ऐतबार ना रहा अ..
हे गाणे किवा आज पण
मेरा नाम जोकर मधील
जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ जी चाहे
जब हमको आवाज़ दो हम हैं वहीं हम थे जहाँ जीना यहाँ मरना यहाँ ..
नाही तर भावूक पणे म्हटलेले गाणे अनाडी मधील गाणे
सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी सच है
दुनियावालों कि हम हैं अनाड़ी दुनिया ने कितना समझाया कौन है
अपना कौन पराया फिर भी दिल की चोट छुपा कर हमने
आपका दिल बहलाया खुद पे मर मिटने की ये ज़िद थी हमारी
आणि मला आज पण आवडते गाणे
किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
किसीका दर्द मिल सके तो ले उधार
किसीके वास्ते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है




No comments :

Post a Comment