आज काल लग्नात खास करून मुलीचा बाजून एक व्यक्तीला खूप महत्व असते आणि ते म्हणजे ब्युटीशियनला ,अगदी हळदी पासून ते स्वागत समारभ पर्यंत मेकअप साठी ब्युटीशियन असते .अगदी आता छोट्या गावा मध्ये देखील .
पण १५,२० वर्षा अगोदर असे नव्हते.जवळच्या मैत्रिणी याच मेकअप करयचा.
वीस वर्ष पूर्वी जेव्हा माझे लग्न ठरले त्या वेळी माझा मैत्रिणीना माहित होते मी साधी राहते .आणि म्हणून मी काही मेकअप चा जादा सामान घेणार नाही.खरे तर जीव भावच्या मैत्रिणी भेटणे पण नशिबाचा भाग असतो ना.?
म्हणून माझा एक सखीनी सहा तास बसून एक पैसा न घेता माझा हाता वर छान मेहंदी काढली होती.एका सखीनी स्वताचा सेट ,तर एक सखीने स्वताचे मेकअपचे सामान मला दिले.गावच्या ठिकाणी आणि आणि तो पण उन्हाळा असतानी फक्ता माझा साठी मोगर्याचे गजरे मागवले कुठून ते नाही माहित .
मी काही बोलले तरी माझा काही एक न ऐकता माझा छान मेकअप करयचा हे सगळ्यांनी ठरवले.
पण तसे झाले नाही लग्नाच्या आदल्या दिवशी माझा मावस दिराला जीप चा धक्का लागला .आणि त्यात त्यांना भरपूर मार लागला.
बस एवढे कारण आणि सांगितले गेले .जादा काही करायचे नाही सगळे साधे पद्धतिनी होईल.मैत्रिणीची निराशा झाली .पण तरी त्यांनी माझा मेकअप छान केला .
आज माझा लग्नाला वीस वर्ष होत आहे .
त्या सगळ्या सख्याची खुप आठवण येते.मुंबईला आले गावी जायचे आणि लगेच परत यायचे या मुळे कोणी भेटत नाही .
पण सख्यानो तुमची सगळ्याची खूप आठवण येते. नेहमी आजचा दिवशी खूप खूप ........

No comments :
Post a Comment