झालेली चूक मान्य करणे आणि केलेले उपकार कधी न विसरणे .म्हणजे काय sorry आणि thanks बोलयला कधी विसरू नका .
ज्याच्या जवळ Family and Friends आहे तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असते .
माणसाच्या जीवनात प्रत्येक क्षणाला परिस्थिती बदलत राहते.बदलत असते .
जीवनात यश अपयश ,नुकसान -फायदा ,हार जीत ,ऋतू सारखे असतात .
काहीच कायम स्वरूपी नाही राहत .जीवनात कडू गोड आठवणीतून जावच लागते .
कधी सुख आहे कधी दुख आहे .आयुष्यात अनेक क्षण हसवतात अनेक क्षण रडवतात .
कोणत्या पण परिस्थिती मध्ये ना डगमगता काम करत राहतात ते यशस्वी होतात
जी व्यक्ती आयुष्यात नेहमी दुसर्याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करते ते सगळ्यात जादा दु:खी आणि ठेचा खालेली असते .
स्वप्न बघावे ,स्वप्न बघयला काय पैसे थोडेच लागतात नाही का ?
जिस दिन पैसा होगा
वो दिन कैसा होगा
थोड़ा है थोड़े की ज़रूरत है ,

No comments :
Post a Comment