पुढे काय होणार माहित नसते .........पण मागे काय झाले ते मात्र आठवत राहते ......कोणीच नसते कोणाचे हे माहित असून पण का अपेक्षा असतात माणसाला ..........
माणसाचे मन प्रवाशा सारखे असावे ....प्रवास करातांनी माणसे भेटतात ओळखी होतात ......खूप जवळीच वाटतात...एकमेकांना मदत करतात ...कोणतीच अपेक्षा न ठवता आणि आपला आपला stop आला कि उतरून जातात .........आणि आपण आपला प्रवास चालू ठेवतो .....

No comments :
Post a Comment