Friday, 26 December 2014

हिंदी आणि मराठी चित्रपटा मध्ये अनेक कलाकारांनी शिक्षक साकारले आहे .
पण मला पण मला आवडलेला चित्रपट इम्तिहान ..
विनोद खन्ना त्यात अभिनेता होता त्या तील गाणे
रुक जाना नहीं तू कही हार के
कांटों पे चल के मिलेंगे साये बहार के
ओ राही, ओ राही
अजून एक जुना चित्रपट आठवतो जागृती
अतिशय छान शिक्षक दाखवले होते त्यात त्या मधील एक गाणे ....
हम लाये हैं तूफ़ान से किश्ती निकाल के
इस देश को रखना मेरे बच्चो संभाल के
तुम ही भविष्य हो मेरे भारत विशाल के
इस देश को रखना मेरे बच्चो संभाल के ...
मराठी चित्रपटा सुशीलाआणि झुंज मधील रंजना
पिंजरा चित्रपटातील श्रीराम लागू
असे अनेक हिंदी मराठी चित्रपट आहे
तुम्हला आठवतात का असे काही चित्रपट

No comments :

Post a Comment