Friday, 26 December 2014

काही माणसे कमालीचे सयमी असतात .ते कधीच कोणाला समजत नाही .
एखाद्या packing गिफ्ट सारखे वाटतात ते त्याच्या मनात काय आहे 
कधी समजत नाही .कमी बोलणारे कमी हसणारे .
या उलट काही माणसे कमालीचे चंचल असतात .खुल्या किताब 
सारखे .कोणत्या गोष्टी वर भरभरून बोलणारे मोकळे हसणारे 
आणि दुसर्यांना हसवणारे .किती दु:ख आले तरी न दाखवणारे
दुसर्यांना मदत करयला तयार असणारे .
असेच काही फ्रेंड फेसबुक वर पण भेटतात ना .
काही लोकच्या पोस्ट खूप विचार करयला लावणाऱ्या
काहीच्या चेहऱ्यावर नकळत हसू आणणाऱ्या .
काही कधी दुसऱ्याच्या पोस्ट न बघणारे .काही सुदर
कॉम्मेंत देणारे ,उत्साह वाढवणाऱ्या .
संयमी लोक इकडे पण संयमित कॉम्मेत करतानी.
दिसतात तर काही खूप लवकर चिडून प्रतिसाद देणारे
हे तर समाजाचे प्रतिबिंब आहे ना फेसबुक .
शेवटी काय अनेक व्यक्ती अनेक व्यक्तिमत्व ..

No comments :

Post a Comment