एखादी व्यक्ती आपल्यासाठी खूप काही करत असेल
आणि ती व्यक्ती आपल्या साठी जे करते ते आपल्याला आवडल नाही.
तर आपण त्या व्यक्तीने केलेलं सगळच विस्कटून टाकतो,
त्याच्यावर रागावतो ओरडतो , त्याची अक्कल काढतो,
पण त्या वेळी आपण हे विसरतो कि ती व्यक्ती आपल चांगल होवो,
यासाठीच हे सर्व करत होती, मान्य आहे कि त्या व्यक्तीकडून चूक झाली आहे,
पण त्याने आपल्या परीने जेवढ देत येईल ते दिलच कि, पण आपण मात्र रागाच्या भरत इतक काही बोलून जातो.
कि मग विस्कटलेल कदाचित पुन्हा कधीच जोडू शकत नाही ,
त्यावेळी आपण फक्त आपला विचार करत असतो, माझं चांगल झाल कि बस्स,
पण तुमचंच चांगल करायला गेलेली व्यक्ती मात्र कायमची आपल्या आयुष्यातून निघून जाते , मग त्या व्यक्ती बरोबर केलेली सगळे काम पण बंद होतात .
याची जाणीव होते पण तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते .असा वेळी आपण माफी मागायचा विचार करतो कधी कधी माफी मागतो पण मग ती व्यक्ती आपल्यला माफ नाही करत .आणि समजा केले तरी पूर्वीचा मोकळे पणा नाही राहत. आणि त्यानंतर जरी बोलणे झाली तरी मनावर पुसटशा ओरखडा राहतो .
तडा गेलेल्या काचे सारखा कधी न जोडता येणारा .
त्या नन्तर मात्र फक्त उरतात ती मन नसलेली शरीर.....

No comments :
Post a Comment