अनेक जण आहेत असे जे कुंडली बघूनच लग्न ठरवतात .
कुंडली मध्ये जर मंगळ असेल तर..??
एखादी मुलगी /मुलगा हुशार असतात .देखणे असतात .सर्वगुण संपन्न असतात .
मुलगी पण सुंदर असते .पण जर पत्रिकेत मंगळ असेल तर या करणा साठी तिला नाकारले जाते .
मंगळ ची मुलगी आहे ना मग मुलगा पण मंगळचा पाहिजे .
पण हे सगळे करत असतानी मुलीचे वय वाढते.आणि केवळ मंगळचा मुलगा पाहिजे म्हणून कधी कधी
कोणत्या पण गोष्टीत अनुरूप नसतानी फक्त मुलाला मंगळ आहे म्हणून लग्न लावले जाते .
त्या मुळे मुलींच्या /मुलांच्या वाटयला घुसमट येते

No comments :
Post a Comment