सुखाचे क्षण हे दवबिंदू प्रमाणे असतात .
हातात आलेसे वाटतात तेव्हाच निसटून गेलेले असतात .

माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही तो क्रांतीकारी बनतो.
आणि त्या साठी असावे लागते प्रचंड देशप्रेम, देशातील अनेक जाती धर्माचे आदर करणेची वृत्ती ..
इतिहास चुकीचा आहे किवा होता हे बोलत बसण्या पेक्षा आपणच एक नवीन इतिहास बनवावा .......

No comments :
Post a Comment