Sunday, 14 December 2014

प्रत्येक व्यक्तीवर घरातील आई वडील ,नन्तर त्याचे शिक्षेक ,मित्र ,आणि साग्लेत जादा ती व्यक्ती जिथे राहते .तेथील वातावरणचा खूप मोठा प्रभाव त्या व्यक्तीवर असतो .
एक विचारचे जर काही लोक असतील आणि त्याच्यात जर थोडा अलग विचारची व्यक्ती जर आली तर त्या व्यक्तीला लगेच नाव ठेवली जातात .त्याचे विचार काय आहे हे न समजून घेता .
एखादी व्यक्ती असे का बोलते ते आधी समजून घेतले पाहिजे .मग नाही पटले तर तुम्ही नाव ठेऊ 
शकतात .पण असे होत नाही

No comments :

Post a Comment