Thursday, 11 December 2014

सवय

सवय .......म्हणजे काय ?एखादया गोष्टीची सवय असणे होणे .
अगदी सकाळी उठल्या पासून आपण अनेक गोष्ठी आपण आपल्या नकळत करत असतो .
आणि त्या आपल्या लक्षात पण येत नाही .आपण रस्त्याने जात असतो अनेक माणसे ,
ठिकाणे नेहमीचे ते बघायची सवय पण अशीच एक .पण नेहमीच्या बघ्ण्यातील एखादी गोष्टीची
जागा बदली किवा ती तिथून नाहीसी झाली कि ते लगेच आपल्यला जाणवते .
अशीच काही माणसे नेहमीच्या बघण्यातील कधी बस स्टोप वर कधी ट्रेन मध्ये कधी कुठे कुठे ..........
.आपली आणि त्याची ओळख असते ...कधी नसते देखील ,आपण कधी पण त्या व्यक्ती शी बोलत देखील नाही .
तरी त्याच्या असण्यची एक सवय होते .नकळत ......मग ती आपल्या लक्षात राहते ......
त्याच्या काही सवय ....आणि काही कारणांनी आपले ठिकाण बदलते .
आणि असी माणसे अचानक कधी तरी समोर येतात .एक ओळखीचे स्माईल देतात .
आणि मग अचानक ती माणसे आणि त्याच्या सवय आपल्यला आठवतात ...
.या उलट काही माणसे आपण रोज बघतो ,पण कधी त्याच्याशी बोलत नाही ......
.त्याच्या बद्दल काही राग असतो किवा आपुलकी असते असे नाही .......
असतो त्या व्यक्ती बद्दल एक आदर ........आणि असा व्यक्तीच्या काही सवय असाच लक्षात राहतात मग ........
..आणि अचानक ती व्यक्ती बरोबर मग आठवतात असाच त्याच्या काही सवय ....................

No comments :

Post a Comment