अनेक घरात आज एक वाक्य ऐकयला मिळते ते म्हणजे मुले ऐकत नाही .
किवा खोटे बोलतात .खरच असे का वागतात मुले .
कुठे तरी आईबाप कमी पडतात का मुलांना समजून घेण्यात ...
बारा तेरा वर्षाची मुले शाळेतून आल्यावर आज शाळेत हे झाले ते झाले .
सागणारे मुले मात्र नंतर काही सांगत नाही .
काय कारण असते याचे अनेकदा मुले खरे बोलतात तेव्हा आई वडीलानी
त्यांना समजून घ्यावे असे त्यांना वाटते पण कधी कधी आई वडील
मुलावर खूप चिडतात .त्याची त्यांना शिक्षा पण देतात .
कधी "तुला कळत नाही का आता मोठा झाला आहेस ,तर कधी
तुला नाही कळणार तू अजून लहान आहे " असे बोलल्या मुळे त्यांचा
गोंधळ होतो .आपण नक्की मोठे झालो को अजून लहान आहे .
आज खूप काही बदल झाले आहे .आमच्या वेळी असे नव्हते हे
बोलण्यात काही अर्थ नाही .गरज आहे .मुलांना समजून घेण्याची .
त्यांना काय बरोबर काय चूक हे समजून सांगण्याची त्याचे मित्र बनण्याची ........

No comments :
Post a Comment