आपले मुल छोटे असते तेव्हा त्याने जेवावे ,त्याच्या पोटात अन्न जावे म्हणून .आई त्याच्या मागे मागे फिरत असते .त्याच्या मूड नुसार त्याला जेवण भरवत असते .
तीच आई वृद्ध झाल्यावर देखील अन्ना साठी मुलाच्या मागे फिरते ,
स्वताच्या पोटा साठी ,पण मुला कडे ते भेटेलच असे नाही .
पण आता मुला कडे ना वेळ असतो .ना आई बरोबर बसून जेवायाची इच्छा .

No comments :
Post a Comment