माणसाची ख़ुशी आणि आनंद कसा वर अवलंबून असतो.
कदाचित त्याच्या मनच्या अवस्था असते त्या वर .
मन उदास असेल तर सगळे उदास वाटते.कशात मन लागत नाही .काही करावे वाटत नाही .
आणि तेच जर तुम्ही खुश असला तर सगळे कसे प्रसन्न वाटते .
मांगल्य, आणि ओठांवरील हसू, डोळ्यांमधले आनंदाश्रू आणि विरहाची उत्कटता.
अनामिक
खूप काही करावे वाटते .नाही का ?
No comments :
Post a Comment