आज एक फेसबुक फ्रेंड ganesh khankal यांची पोस्ट
,आज मी जे लिहिणार ते अनेकांना आवडणार नाही माहिती आहे.पण मी
माझ्या नातेवाईक मध्ये आणि काही असेच स्वत: बघितलेले .एकदा कोर्ट
मध्ये गेले होते तेव्हा काही वकिल कडून देखील मिळालेली माहिती वरून
हे लिहित आहे .अनेक लग्न आज पण जमवून केले जातात कधी
ओळखीचे असतात त्यांच्या मार्फत लग्न ठरतात ,काही लग्न खूप मोठी
होतात काही साधारण असतात .
लग्न नंतर काही दिवस नवीन असतात सगळे ठीक असते.जसजसे दिवस जातात एकमेकांचे स्वभाव समजतात.अनेकदा आई वडिलांनी खूप काही केलेले असते मुला साठी अगदी कर्ज काढून किवा जमीन विकून शिक्षण दिलेले असते.मुलाला त्याची जाणीव असते त्याला घरासाठी खूप काही करण्याची इच्छा असते .परंतु लग्ना नंतर भावी पत्नीला हे मान्य नसते.मग होते वादाला सुरवात घरातील लोका बरोबर न जमणे.कुरुबुरी बरोबर संसार चालू असतो.अनेकदा मुली सासरच्या लोका बरोबर जमवून घेत नाही.सासरच्या लोका पेक्षा माहेरच्या लोकांना जास्त जवळ समजले जाते.नवर्याने पण तेच करावे अशी तिची अपेक्षा असते.अनेकदा मुलाला दिसत असते .आपली बायको चुकत आहे तर कधी आई वडील चुकत आहे तो कोणाची बाजू घेऊ शकत नाही.बायकोची घेवी तर आईवडील नाराज आणि आईवडिलांची घ्यावी तर बायको नाराज होते .अनेकदा आईवडील मुलाच्या सुखासाठी चूप बसतात काही बोलत नाही मग सून कशी पण वागली तरी ,पण याचा परिणाम उलट होतो.बायको मग ब्लाक्मेल करायला सुरवात करते.घरात वाटेल तो त्रास देणे सासू सासर्यांना वाटेल ते बोलणे घरात काम न करणे.छोट्या छोट्या गोष्ठी वरून तमाशा करणे .न सांगता माहेरी निघून जाणे.सासू जर वयस्कर असेल तिला काम होत नसेल तर असे मुद्दामवागणे.पदोपदी अपमान करणे.यावर जर नवरा आपला ऐकत नाही हे बघून शेवटचा उपाय करतात.तमाशा करून माहेरी जायचे .तिकडे जावून खोटी पोलिस केस करायची सगळ्या घरादाराला अडकवायचे.हुंडा मागतात छळ करतात.कायदे स्रीयाच्या बाजूने आहे त्यामुळे काही चूक नसतानी पूर्ण घरदार यात भरडले जातात.चुका नसतानी मानहानी होते.
याउलट जर मुले असतील तर मग मानसिक त्रास अलग असतो.एक बाप म्हणून मुलाला आपल्या पासून दूर जाताने ते बघू शकत नाही.खोट्या केस टाकल्या जातात.सरळ घटस्पोट पण देत नाही.खावटी मागितली जाते.ती खूप असते. लग्नाचा खर्च म्हणून खूप मोठी रक्कम मागितली जाते अनेक जनी फक्त दुसरे लग्न करू नाही म्हणून केसअनेक वर्ष कोर्ट मध्ये चालू ठेवतात.मुलांना भेटू देत नाही.अस्या वेळी अनेकदा त्या मुलाला सगळ्याचे ऐकायला लागते.याला बायको सांभाळता आली नाही.याची बायको अशी याची बायको तशी या सगळ्याचा अनेकजणा वर परिणाम होतो,मग अनेक जन व्यसनाला जवळ करतात.असे अनेक माझ्या जवळचे ;लोक मी बघितले आहे खूप ड्रिंक करून स्वतच्या मुलांचे नाव घेऊन रडणारे,कारण नसतानी बायकांना जे त्रास देतात त्याना शिक्षा नक्की होयला पाहिजे.या बद्दल दुमत नाही.पण जर चूक नसेल तर अनेकदा पूर्ण घरदार त्रास सहन करते
बायकांच्या बाजूने अनेक कायदे आहे त्याचा काही ठराविक बायका चुकीचा वापर करतात. स्वता बरोबर दुसर्याला देखील त्रास करून घेतात
. ganesh khankal यांची पोस्ट खाली देत आहे जी खूप वास्तव आहे .
'ती आई होती म्हणूनी...!!!'
सगळे कायदे तिच्या बाजूने होते.
आणी याची जाणीव तिलाही होतीच.
क्षणात पाच महिन्यांचं बाळ तिने उचललं
आणी तरातरा चालू लागली.म्हणाली
,"आई,वडिलांपासून वेगळं राहायचं असेल तरच मागे या माझ्या!"
बाळात जीव अडकला होता त्याचा.काय करावं त्याला सुचेना.
कारण सगळे कायदे तिच्या बाजूने होते.