बिकट परस्थितीत जन्माला येतात आणि त्याची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात .पण या परस्थितीतशी लढण्याची ज्य्च्यात हिम्मत असते ते आसामान्य होतात .
आवडलेले वाक्य
आवडलेले वाक्य
जीवन खूप सुंदर आहे .पण कधी कधी अनेक गोष्टी करायच्या राहून जातात आयुष्यात एक निराशा भरून राहते आपण काही करू शकत नाही याची एक खंत असते .आजून पण आपण काही करू शकतो याची जाणीव होते . .जसा दिवस संपताना सूर्य मावळतो.पण त्याच वेळी मावळतीचे सुंदर रंग आकाशात दिसतात .मन प्रसन्न करून जातात .असाच माझा एक प्रयत्न @असेच-मनातले-काही ....... माझ्या शब्दात #,मावळतीचे रंग
No comments :
Post a Comment