Sunday, 14 December 2014

आपण नेहमी पेपर मध्ये आत्महत्याच्या बातम्या वाचतो .ऐकतो .
कधी कधी गरिबी मुळे लोक आत्महत्या करतात पण कधी कधी गरिबी हे पण कारण नसते तरी काही लोक आत्महत्या करतात .आत्महत्या का केली जाते आता काहीच मते कमजोर असतात ते लोक आत्महत्या करतात .त्याच्यात जीवनासी सामना करणेची हिम्मत नसते .पण खरच असे असेल का ?आत्महत्या करणे म्हणजे स्वताला मारणे स्वताच स्वताची हत्या करणे खरच या साठी पण हिम्मतच लागते .मग आत्महत्या करणारे लोक कमजोर कसे ?






No comments :

Post a Comment