आपल्या देशातच नाही तर आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहे आणि असतात .
जे समाज्यासाठी खूप करत असतात .स्वतच्या पलीकडे जगाचा विचार करतात .
असे लोक आपले घरदार आणि आपल्या माणसाच्या पासून त्याच्या अपेक्षा पासून दूर जातात .कारण ते जे करतात त्यांना घरातील लोका बरोबर समाजाचा विरोध सहन करायला लागतो .असा लोकांना वेडे म्हणतात ,पण हे माणसे वेडे नसतात तर ध्येयवेडे असतात .मग अशी माणसे इतिहास घडवतात .पण त्या साठी असते खूप मेहनत आणि
जिद्द ,एक दिवस मग त्याचे नाव होते ,जग त्यांना ओळखते पण हा त्याचा प्रवास साधा
सरळ नसतो .खूप खडतर असतो .
असी माणसे कधी जगा समोर येतात .तर कधी काहीना जगा समोर येणे कधी आवडत नाही .
अनेकदा अशी माणसे आपल्याला माहितच नसतात ,जेव्हा त्यांना मानसन्मान मिळतो .
तेव्हा त्यांची जगाला ओळख होते .मग ती बाबा आमटे असो नाही डॉ.प्रकाश आमटे दांपत्य असो .आणि काल ज्यांना जगातील सर्वच्या नोबेल पुरस्कार मिळवणारे कैलाश सत्यर्थी असो .
पुरस्कारा साठी जेव्हा नावे जाहीर झाले तेव्हा समजले आमच्या देशात अशी पण व्यक्ती आहे .जे बालमजुरीच्या जोखडातून हजारो बालकांना मुक्त करणारे, बालहक्क लढ्यासाठी आयुष्य वेचणारे कैलाश सत्यर्थी हे आहे .
१९९० मध्ये बचपन बचाव या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कार्याला प्रारंभ केला. या आधी सत्यर्थी यांना २००९ या वर्षी अमेरिकेने डिफेन्डर डेमोक्रसी पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
त्यांनी आपला हा पुरस्कार देशाला अर्पण: केला .
त्यांच्या बरोबर बालशिक्षणासाठी पाकिस्तानी, तालिबानी दहशतवाद्यांशी लढणारी मलाला युसुफझई यांना शांततेचे नोबेल पुरस्कार देण्यात आले.

No comments :
Post a Comment