बटाटे पापड ................
बेगमीच्या पदार्थां मधील अजून एक पदार्थ .
उपवासासाठी खाल्ला जाणारा .
साधारणता दोन किलो बटाटे आणि पाव किलो साबुदाणा
१ चमचा लाल तिखट किवा दहा बारा हिरव्या मिरच्या .
लाल तिखट आणि मिरची किती तिखट आहे त्या नुसार घेणे .
मीठ चावी नुसार टाकणे ,
बटाटे जास्त उकडवून घेणे ,साबुदाणा रात्रीच भिजत खिचडी साठी भिजवतो तसा भिजवणे उकडलेले बटाटे साले कडून चांगले कुस्करून घेणे .त्या मध्ये बटाट्याचेतुकडे राहता कामा नाही .कुसकरलेल्या बटाट्या मध्ये साबुदाणा आणि तिखट मीठ टाकूनसगळे एकत्र माळून घेणे .पुरी यंत्राच्या सहय्याने पापड करणे .{पुरी यंत्रात करातांनी प्लास्टिकचे पेपर वापरणे म्हणजे पापडचिकटत नाही आणि ते सुकवायला टाकतानी सोयीचे होते .}याला बटाट्याच्या पापड्या असे देखील म्हणतात .

No comments :
Post a Comment