Friday, 26 December 2014

इतिहास कोणाला आवडतो कोणाला आवडत नाही.कोणी मग तो गड किल्ल्या मध्ये शोधत फिरतात .तर कोणी पुस्तकात .पण इतिहास विसरला जात नाही .तो काळानुसार वेगवेगळ्या रुपात आपल्या समोर येतच राहतो .{जसे आज टीव्ही मालिका मधून,किवा आज बनवले जात असलेले ऐतिहासिक चित्रपट }आपल्या समोर येते मग आपली संस्कृती ,आपले पुरतन मंदिरे चाली रिती ,आणि महान व्यक्ती आणि त्याचे चित्रण इतिहासातील व्यक्ती मात्र नेहमी आपल्याला भुरळ घालतात.मग आपण कधी आपल्या नकळत त्याच्या प्रेमात पडतो आपल्याला पण समजत नाही 

No comments :

Post a Comment