Friday, 26 December 2014

नेता कसा  असावा ?
अनेकदा आवडता नेता जेव्हा नम्रता सोडून अहंकारची भाषा वापरतो 
तेव्हा त्याच्या बद्दल आदर नक्कीच कमी होतो .
वस्तुस्थिती सगळ्यांना माहित असते तरी ती नाकरून जेव्हा 
फक्त नाव ठेवले जाते तेव्हा ते पटत नाही .

No comments :

Post a Comment