मी पाहिलेले सेंना प्रमुख ...
१९९०किव९१ साल असेल त्या वेळी शिवसेनेचा आणि साहेबानाचा खूप दरारा होता .
मुंबईत होताच पण मुंबई पासून दूर छोट्या छोट्या गावात
बंद म्हटले कि बंद पाळले जायचे .
त्या वेळी आम्ही कॉलेजला होतो ,
आणि त्या वेळचे अनेक तरुण .तरुणी त्यांच्या नेतृत्वा मुळे भरून गेले होते .
कुठे पण आवाज कोणाचा शिवसेनचा हि गर्जना ऐकयला येत असे .
कोणत्या निवडणुका होत्या हे नाही आठवत पण बाळासाहेबांचा सभा
घेत अख्या महाराष्ट्र भर दौरा चालू होता .
आणि एक दिवस सकाळी सकाळी अख्या गावात बातमी पसरली .
उद्या आपल्या गावातून साहेब जाणार आहे कधी किती वाजता कोणाला माहित नव्हते .
सकाळी सकाळी त्यांच्या स्वागतासाठी तयारी केली गेली .
स्वागत कमान उभारल्या गेल्या .
पुरा गाव रस्त्यावर येऊन जमा झाला .सगळे काम धंदा सोडून
दुकाने देखील बंद सकाळ पासून लोक जमा झाले दुपार झाली तरी कोणी
हलायला तयार नाही .
दुपारी एकाच आवाज झाला आले साहेब .
खूप पोलिस गाड्या त्या नन्तर आली साहेबांची स्पेशल गाडी .
सगळ्यांना वाटले ते आपल्यला कशे दिसणार .
पण सुरक्षाचा प्रश्न असल्या मुळे ते गाडीतून उतरले नाही पण
त्याच्या गाडीला वरतून बाहेर येण्याची सोय होती .
साहेब गाडीतून बाहेर आले माईक हातात घेतला .
माझे शिवसैनिक माझी कधी पासून वाट बघत असणार माहित आहे .
अजून ते काय काय बोलत होते .लक्षच नव्हते .
ज्या माणसाचे भाषण ऐकून त्याचा एका शब्द साठी रस्त्यावर शिवसैनिक
का उतरता ते समजत होते .
थोडे बोलून शाल श्रीफळ स्वीकारून ."जय भवानी ,जय शिवाजी "
घोषणा देऊन साहेब गेले .
आणि लोक भारावल्या सारखे फक्त पाहत राहिले .
असा माणूस होणे नाही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन
पवित्र स्मृतींना अभिवादन
{आठवणीतली काही } आशा १७ /११/14

No comments :
Post a Comment